सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #3055 · खडकवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
470, 482, 486
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 लिहुन घेणार : माउलीकृपा वि का सेवा सह सोसा मर्या, खडकवाडी ता. आंबेगाव जी पुणे लिहुन देणार : दौलत नाना सुक्रे रा. खडकवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 470,482,486 क्षेत्र रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.