Ferfar #3056 · खडकवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : माउलीकृपा वि का सेवा सह सोसा मर्या, खडकवाडी ता. आंबेगाव जी पुणे
लिहुन देणार : दौलत नाना सुक्रे रा. खडकवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 230,310 क्षेत्र रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे