Ferfar #4385 · धामणी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-05-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-05-2026
लिहुन घेणार : संतसागर सहकारी पतपेढी मर्यादित, सानपाडा नवी मुंबई
लिहुन देणार : गणेश किसन जाधव रा. धामणी यांनी दिनांक 16/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1433,794,821,824,844,848,868,871 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश किसन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३१ दिनांक 16/08/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.