सातबारा Watch

← धामणी

Ferfar #4463 · धामणी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
703
Talathi
ऋतूराज रविंद्र ढवळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : पहाडदरा वि.कार्य.सेवा .सह.सोसा .लि , पहाडदरा लिहुन देणार : बबन बाळासाहेब उर्फ बाळू वाघ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 703 क्षेत्र 0.16 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.