सातबारा Watch

← शिरदाळेवाडी

Ferfar #908 · शिरदाळेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
149, 152
Talathi
ऋतूराज रविंद्र ढवळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : पहाडदरा वि.कार्य.सेवा .सह.सोसा .लि , पहाडदरा लिहुन देणार : रामदास केरभाऊ वाघ रा. शिरदाळेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149, 152, 152 क्षेत्र 1.2363 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.