सातबारा Watch

← लोणी

Ferfar #4747 · लोणी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : सिंधू सुनील सुक्रे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8334-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 491 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधू सुनील सुक्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सुनिल लहू सुक्रे (खाता क्रमांक :- ) ,