Ferfar #1922 · वडगावपीर
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/09/2026
लिहुन घेणार : वडगावपीर वि का सेवा सह सोसा ली, वडगावपीर, ता. आंबेगाव, जी. पुणे
लिहुन देणार : किसन काळुराम पोखरकर रा. वडगावपीर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203,235,244,248,251,269,274,281,300,305,318,328,331,332,335 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.