Ferfar #1935 · वडगावपीर
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : धामणी वि का सेवा सह सोसा ली धामणी, मु.पो.धामणी ता.आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : फकीरा लालू जाधव रा. वडगावपीर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 663,669,680,692 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.