सातबारा Watch

← मांदळेवाडी

Ferfar #1856 · मांदळेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 110, 111, 113, 114, 115
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : वडगावपीर वि का सेवा सह सोसा ली, वडगावपीर ता. आंबेगाव जी पुणे लिहुन देणार : आदिनाथ चांगदेव पापत रा. मांदळेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107,110,111,113,114,115 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.