Ferfar #1857 · मांदळेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : वडगावपीर वि का सेवा सह सोसा ली, वडगावपीर ता. आंबेगाव जी पुणे
लिहुन देणार : घनश्याम चांगदेव पापत रा. मांदळेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107,110,111,113,114,115 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.