सातबारा Watch

← मंचर

Ferfar #9780 · मंचर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2/ड, 35/5
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री नरसिंह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे प्रतिनिधी विनायक रमेश शिंदे गहाणखत लिहुन देणार : सचिन एकनाथ थोरात रा. मंचर यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8440-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2/ड, 35/5 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन एकनाथ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.