सातबारा Watch

← मंचर

Ferfar #9787 · मंचर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
31/18/अ
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री टी एस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मु पो शिनोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे करिता विद्यमान सचिव गणेश कोंडीभाऊ सोमवंशी - गहाणखत लिहुन देणार : विट्ठल लक्ष्मण दळवी रा. मंचर यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7890-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/18/अ क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विट्ठल लक्ष्मण दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार/लिहून देणार श्री.संजय विठ्ठल दळवी (खाता क्रमांक :- 1208) ,