Ferfar #9821 · मंचर
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/5/अ
- Talathi
- रविंद्र अर्जुन कदम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026
लिहुन घेणार : काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे
लिहुन देणार : अरुणकुमार सत्यनारायण पांडे रा. मंचर यांनी दिनांक 25/02/2017 प्रमाणे रक्कम रुपये 1305743.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/5/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुणकुमार सत्यनारायण पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 122 दिनांक 25/02/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1305743.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.