Ferfar #9836 · मंचर
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्य सेवा सह संस्था मर्या मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : गुलाब सहादू गांजाळे रा. मंचर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104/1,113/2,115/17,115/9 क्षेत्र 0.3300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.