सातबारा Watch

← मंचर

Ferfar #9837 · मंचर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
75/4
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड, मंचर लिहुन देणार : दगडू शंकर मोरडे रा. मंचर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 75/4 क्षेत्र 3.2600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.