सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #6470 · पिंपरखेड

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
1070, 1077/1, 47, 78, 86
Talathi
सुग्रीव विठठलराव मुंढे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : पिंपरखेड नं. २ वि. का. सेवा. सह. संस्था. मर्या. पिंपरखेड, पिंपरखेड लिहुन देणार : जनाबाई शिवाजी बोंबे रा. पिंपरखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1070,1077/1,47,78,86 क्षेत्र 4.6700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेनेpde अर्ज क्र.46478261104 ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.