सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #6471 · पिंपरखेड

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
507
Talathi
सुग्रीव विठठलराव मुंढे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : पिंपरखेड नं. २ वि. का. सेवा. सह. संस्था मर्या., पिंपरखेड लिहुन देणार : शांताराम श्रीपत दरेकर रा. पिंपरखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 507 क्षेत्र 3.9100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने pde अर्ज क्र 83149261104 दिनांक ०४.11.२०२६ रोजीचा अर्ज ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.