Ferfar #4172 · जांबुत
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : जांबुत वि.का.सेवा सह संस्था मर्या.जांबुत, जांबुत
लिहुन देणार : चेतन रामदास जगताप रा. जांबुत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 397,745,746 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार दि 23/10/2026 केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदरची नोंद PDE या संगणक आज्ञावली द्वारे अर्ज क्र : - 81601261102 अर्ज दिनांक : 02/11/2026 ने आली असे