Ferfar #1884 · शरदवाडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1
- Talathi
- रामदास गोरोबा आरदवाड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था, मु पो.निघोज ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : आर्यन बाळू बाबर रा. शरदवाडी यांनी दिनांक 08/05/2026 रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आर्यन बाळू बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र.बा.क निघोज पतसंस्था /गहाणखत बोजा सन २०२६-२७ /२८/६६ दिनांक 09/05/2026 तसेच दुय्यम निबंधक : सह.दु. नि पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे कडील गहाणखत दस्त क्रमांक 3278/2026 दिनांक 08/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. .सदरची नोंद PDE या संगणक आज्ञावली द्वारे अर्ज क्र : - 25803261007 अर्ज दिनांक : 07/10/2026 ने आली असे