Ferfar #4033 · फाकटे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/13
- Talathi
- रामदास गोरोबा आरदवाड
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
वाटप पत्र लिहून घेणार
1) सखाराम महादू वाळूंज - मौजे फाकटे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सर्वे क्रमांक 5/13 लागवड योग्य - 0.10 हे . आर व पोट खराब क्षेत्र - 0.03 हे .आर
2) नानाभाऊ महादू वाळूंज - मौजे फाकटे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सर्वे क्रमांक 5/13 लागवड योग्य क्षेत्र - 0.10 हे . आर व पोट खराब क्षेत्र - 0.03 हे .आर
सह दुय्यम निबंधक शिरूर यांजकडील वाटप पत्र दस्त क्रमांक 355/2026 दि 13/01/2026 प्रमाणे मोबदला -0 प्रमाणे सात बारा पत्रकी अंमल दिला असे
हक्कसोड पत्र लिहून ठेवणार - 1) सुमन संपत पानमंद , 2) रतन लक्ष्मण तांबे , 3) अंबिका बाळासाहेब पडवळ , 4) जालिंदर बाळू उर्फ बाळासो वाळूंज