Ferfar #4034 · फाकटे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/3/ब
- Talathi
- रामदास गोरोबा आरदवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा- निघोज तर्फे अधिकारी- सचिन काशिनाथ नरड
गहाणखत लिहुन देणार : कैलास बाळु कापसे रा. फाकटे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10345-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/3/ब क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास बाळु कापसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.