सातबारा Watch

← निमगांव दुडे

Ferfar #3919 · निमगांव दुडे

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
352/2
Talathi
ज्ञानेश्वर भगवान चौधरी
First seen
26h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित शाखा जांबूत तर्फे आनंद विनोद खिंवसरा गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार रुपाजी दूडे रा. निमगांव दुडे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9330-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352/2 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार रुपाजी दूडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नम्रता दिलीप साळुंके (खाता क्रमांक :- ) , अमृता स्वप्नील बेल्हेकर (खाता क्रमांक :- ) , ज्ञानेश्वरी अभिजित पवार (खाता क्रमांक :- 359) , सीमा विजय दुडे (खाता क्रमांक :- ) , श्रावण विजय दुडे (खाता क्रमांक :- 359) ,