Ferfar #3927 · निमगांव दुडे
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 326/1, 402/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ५६९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मंदार मिलिंद कदम अ.पा.क. आई मंगल यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.