सातबारा Watch

← निमगांव दुडे

Ferfar #3928 · निमगांव दुडे

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
88/1, 88/2, 88/3
Talathi
ज्ञानेश्वर भगवान चौधरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बापूसाहेब गावडे वि.का.सेवा सह. संस्था मर्या.,, निमगाव दुडे, ता.शिरूर, जि.पुणे लिहुन देणार : राजाराम कारभारी पानगे रा. निमगांव दुडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88/1,88/2,88/3 क्षेत्र 1.47 हे.आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदर फेरफार हा (पी डी ई ) ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज क्र. 91184261102 अन्वये प्राप्त झाला असे.