Ferfar #8243 · कवठे (यमाई )
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/4
- Talathi
- शलाका अशोक भालेराव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
खातेदार: चंद्रभागा ज्ञानेश्वर जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कवठे येमाई वि का सेवा सह संस्था मर्या यांचेकडून दिनांक 04-04-2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1643 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.