सातबारा Watch

← कवठे (यमाई )

Ferfar #8245 · कवठे (यमाई )

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
195/अ
Talathi
शलाका अशोक भालेराव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 खातेदार: दादाभाऊ बाबुराव बोऱ्हाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कवठे येमाई वि का सेवा सह संस्था मर्या यांचेकडून दिनांक 19-06-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1652 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.