Ferfar #7631 · मलठण
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 1295/2
- Talathi
- राऊत मनिषा हनुमंत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माळवाडी, टाकळी हाजी, ता.शिरूर, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : सैनाबाई गंगाराम उचाळे रा. मलठण यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9574-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1295/2 क्षेत्र 0.1680 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सैनाबाई गंगाराम उचाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.