सातबारा Watch

← मलठण

Ferfar #7641 · मलठण

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
866/2, 971
Talathi
राऊत मनिषा हनुमंत
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : शरद सहकारी बँक , ता .शिरूर .जि .पुणे लिहुन देणार : नाना गेनु शिंदे रा. मलठण गट नंबर/ सर्वे नंबर 866/2, 971 यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 6567 दिनांक 18/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना गेनु शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 201 दिनांक 18/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.