Ferfar #2844 · लाखेवाडी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-09-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. जमीन /कावि /१५९३/२०२६
आदेश दिनांक : 02/09/2026
मा. जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख पुणे यांचेकडील शुद्धीपत्रक आदेश मौजे मलठण (लाखेवाडी )ता. शिरूर जि. पुणे येथील एकत्रीकरण योजनेवेळी मौजे मलठण ( लाखेवाडी ) ता. शिरूर जि. पुणे येथील खाते नं.४०५ मध्ये राधु नाथु राजगुरू ऐवजी राघु बारकु राजगुरू ,खाते नं.१८६ मध्ये जिजाबाई बाळा राजगुरू ऐवजी नाना सहादू राजगुरू तसेच खाते नं.३६० मध्ये राधु नाथू राजगुरू ऐवजी मारुती सहादु राजगुरू अशी चुकीची नोंद झालेने खाते नं.४०५ वर राधु नाथु राजगुरू खाते नं. १८६ वर जिजाबाई बाळा राजगुरू तसेच खाते नं.३६० वर राधु नाथू राजगुरू अशी दुरुस्ती करणे बाबत तसेच नकाशा हद्द व क्षेत्रात बदल नसून एकत्रीकरण योजने पूर्वीचे अभिलेखानुसार कब्जेदाराचे नावात बदल होत असून शुद्धीपत्रक प्रस्ताव मंजूर करणेचा आदेश मा. जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख पुणे यांचेकडील आदेश व का. क.३१ अ शुद्धी पत्रकाप्रमाणे व उपअधीक्षक भुमि अभिलेख शिरूर यांच्या कार्यालयाकडील पत्र क्र. एकत्रि /मलठण (लाखेवाडी )/एस आर /५७३/शिरूर दि.११/८/२०२६ व सदर नोंद ७/१२ पत्रकी घेणेबाबत मा. तहसीलदार सो. शिरूर यांचेजकडील पत्र क्र. जमीन /कावि /१५९३/२०२६ दि.२/९/२०२६ प्रमाणे नोंद घेऊन सर्व आदेश शुद्धी पत्रक फायलीस दाखल असे.संदर्भ :-शुद्धीपत्रक :-जुना गट नं. ४७७ नवीन ४७९, जुना गट नं.४७५ नवीन ४८१, जुना गट नं.४७६ नवीन ४८० याप्रमाणे नोंद घेतली असे.