Ferfar #10398 · पाबळ
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3148, 3149, 3155, 3156, 3157, 3158, 3159, 3160, 3161, 3162, 3163, 3164, 3165, 3166, 3167, 3168, 3169, 3170, 3172/1, 3172/2, 3173, 3174/1, 3174/2, 3175, 3176, 3177, 3178, 3179, 3180, 3181, 3182, 3183, 3184, 3185, 3186, 3187/1, 3187/2, 3188, 3189, 3190, 3191, 3192, 3193, 3194, 3195, 3196, 3197/1, 3197/2, 3197/3, 3197/4, 3198, 3199, 3200, 3201, 3202, 3203, 3204, 3205, 3206, 3207, 3208, 3209, 3210, 3211, 3212, 3213, 3214, 3215, 3216, 3217, 3218, 3219, 3220, 3221, 3222, 3223, 3224, 3225, 3226, 3227, 3228, 3229, 3230, 3231, 3232, 3233/1, 3233/2, 3234, 3235, 3236, 3237, 3238/1, 3238/2, 3239, 3240, 3241, 3242, 3243, 3244, 3245, 3246
- Talathi
- ज्ञानेश्वर अंकुश गवते
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/08/2026
बाजुस दाखल केलेल्या गाव मौजे पाबळ येथील मिळकती बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना क्र.आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 12 जून 2026, महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. .आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 19 जून 2026 नुसार मऔवि अधिनियम 1961 चे प्रकरण-6 व कलम 2 खंड(ग) च्या तरतुदी लागू झालेनुसार अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात शेरा दाखल करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.भूसंपादन/कावि/253/2026 दि.04/08/2026 व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर जि.पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.जमा/कावि/177/2026 दि. 04/08/2026 चे पत्र प्राप्त दि.21/08/2026 नुसार औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात “औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित क्षेत्र” असा शेरा दाखल केला.