सातबारा Watch

← खैरेनगर

Ferfar #1991 · खैरेनगर

शिरुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
398/2
Talathi
दिपक जगन्नाथ मोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार नरेंद्र ताराचंद कवाडे रा. वानवडी पुणे व सचिन सुमतीलाल बोथरा रा. सिंहगड रोड पुणे यांनी यांच्या मालकीचे मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 398/2 क्षेत्र 00 हे. 06 आर आकार 00 रु 07 पैसे यापैकी खरेदी आहे की यांच्या हक्काची असणारी ताबे वहीवाटी विहिरीतील संपूर्ण 1 आणे 10 पैसे विहीरभांडे मधील केवळ पाणी वापरणेचा मालकीहक्कसह व विहिरीवरील विद्युत मोटार, पाईपलाईनसह मालकीहक्कसह मिळकत व विहिरीवरील जाणे येणेचे हक्कासह मिळकत. तसेच सदर विहिरीवर जाणेयेणेसाठी मुख्य शिरूर-पाबळ डांबरी रस्त्यापासून गट नं 396 व 397 मधून पूर्व बाजूने दक्षिण उत्तर लांबीचा व वर नमूद गटामधून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम लांबीचा रस्ता विहीर मिळकतीवर जाणेयेणेचे अधिकारासह मिळकत लिहून घेणार सतीश विठ्ठल शिंदे,रा.खैरेनगर, ता. शिरूर, जि. पुणे यांना दु.नि.तळेगाव ढमढेरे दस्त क्रमांक 12574 दिनांक 30/09/2026 प्रमाणे खरेदीने दिली आहे.