Ferfar #7046 · कान्हुर मेसाई
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1353
- Talathi
- दिपाली सुनिल तवले
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.तुकडेबंदी/एसआर/96/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मा. तहसिलदार सो शिरूर (पुणे) यांनी महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा 1947 चे कलम 9 अन्वये नियमितीकरण आदेश क्र तुकडेबंदी/एसआर/96/2026 शिरूर दि. 21/09/2026 अन्वये मौजे कान्हूर मेसाई येथील जमीन गट नं. 1353 एकूण क्षेत्र 8.1400 हे. आर पैकी लिहून देणार भजन गिरी गोस्वामी यांच्या नावावरील क्षेत्रापैकी 0.1400 हे. आर हे क्षेत्र दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांजकडील दस्त क्र. 2104/2022 दिनांक 17/03/2022 नुसार रक्कम रुपये 2803400/- मोबदला घेवून लिहून घेणार कमलेश कुमार, कुमारी नीलम, कौशिक, निकिता घनश्यामप्रसाद दिृवेदी, प्रकाश कुमार, महादेवी शिवराया पुजारी , रमाकान्त निषाद, राजू कुमार, विनोद लिंबाजी गायकवाड, शशिकला श्रीकांत पुजारी, सुनिता सत्यवान सूर्यवंशी, सुनंदा संदीप वडवेकर यांना खरेदी दिली. सदर दस्ताची गाव दफ्तरी फेरफार क्र 5469 दिनांक 20/09/2022 नुसार नोंद केली असे. परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्ष्या कमी क्षेत्राची खरेदी केल्याने सदर नोंद नामंजूर करण्यात आली. मा तहसिलदार सो शिरूर यांचेकडील आदेश क्र तुकडेबंदी/एसआर/96/2026 शिरूर दि. 21/09/2026 नुसार सदर क्षेत्राचा व्यवहार नियमानुकुल करून लिहून घेणार यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेचा आदेश प्राप्त झालेने लिहून घेणार यांची नावे 7/12 वर भोगवटदार सदरी आदेशान्वये दाखल केले असे. सदर आदेश व दस्तावेज फाईलीस दाखल असे.