Ferfar #11980 · धामारी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1689/1
- Talathi
- प्रियंका शरद टिळेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खुळेवाडी तर्फे सचिव सुरेश दामोदर जाधव .
गहाणखत लिहुन देणार : राजाराम तुळशीराम पऱ्हाड ,सिंधुबाई तुळशीराम पऱ्हाड ,सोपान तुळशीराम पऱ्हाड रा. धामारी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28409-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1689/1 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम तुळशीराम पऱ्हाड ,सिंधुबाई तुळशीराम पऱ्हाड ,सोपान तुळशीराम पऱ्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार ओंकार राजाराम पऱ्हाड . . (खाता क्रमांक :- ) ,