सातबारा Watch

← मुखई

Ferfar #5838 · मुखई

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
251/1
Talathi
आबासाहेब लक्ष्मण मोरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : मुखई विविध कार्यकारी सेवा सह.संस्था.मर्या., मुपो-मुखई/तालुका.शिरूर/जिल्हा.पुणे लिहुन देणार : आप्पासाहेब खुशालराव पलांडे रा. मुखई यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 251/1 क्षेत्र 5.2700 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.