सातबारा Watch

← मुखई

Ferfar #5846 · मुखई

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55, 71, 73
Talathi
आबासाहेब लक्ष्मण मोरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मुखई विविध कार्यकारी सेवा सह.संस्था.मर्या., मुपो-मुखई/तालुका.शिरूर/जिल्हा.पुणे लिहुन देणार : राजेंद्र साहेबराव पलांडे रा. मुखई यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55,71,73 क्षेत्र 1.8400 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.