सातबारा Watch

← जातेगांव खुर्द

Ferfar #2695 · जातेगांव खुर्द

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
आबासाहेब लक्ष्मण मोरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मा.तहसीलदार साहेब शिरूर यांचा आदेश क्रं.पुनर्वसन/कावी/618/2026,दिनांक.3/08/2026 नुसार जातेगाव खुर्द येथील जमीन गट नंबर 59,क्षेत्र 0.8000 हे.आर खाते क्रं.284,सुमन रामचंद्र दप्तरी,मयत वारस दिलीप रामचंद्र दप्तरी व ईतर यांची पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या क्षेत्रातील0.80 आर भोगवटादार वर्ग एक करीत आहे.