सातबारा Watch

← वाघाळे

Ferfar #3043 · वाघाळे

शिरुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
मनोहर नरबा तेलंग
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- शैलजा होणाजी कोंढावळे (मान्यता देणार - 1 . धनश्री होनाजी कोंढावळे 2. संतोष शंकर रेंगडे तर्फे कुमु म्हणुन शेलजा होनाजी कोंढावळे 3. स्वप्निल संजय रेंगडे) रा. वाघाळे (खाता क्रमांक1734) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1625 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उत्तमराव हरीभाऊ निकम ,सचिन उत्तमराव निकम ,समिर उत्तमराव निकम - - -, (खाता क्रमांक :-1803)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1625 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7108 दिनांक 24/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच सदर गटातील 5 इंची पी व्ही सी अंदाजे 3500 फुट लांबीची असलेली पाईपलाईन मधील 2 आणे पाणी वापर करण्याचे हक्कासह तसेच गट नं. 13 मधील 75x40 = 3000 चौ फुट म्हणजेच 00 हे 03 आर या जागेवरील 75x40 = 3000 चौ फुट या मोजमापाची चौकोनी 5 परस विहीरीमधील 8 आणे म्हणजेच 1500 चौ फुट म्हणजेच 00 हे 0150 आर विहीर व विहीर जागेसह मिळकत मा. तहसिलदार कार्यालय शिरुर ता शिरुर जि पुणे यांजकडील हक्कनोंद/कावि/2076/2026 दिनांक 23/09/2026 रोजीचे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149,150 मधील तरतुदी व हक्कनोंदणी नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणेबाबतचा पत्रावरुन सबब नोंद दाखल केली असे.