Ferfar #3424 · सोनेसांगवी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 883
- Talathi
- राऊत मनिषा हनुमंत
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवास हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : मंगेश रामदास दाते रा. सोनेसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10255-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 883 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश रामदास दाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.