Ferfar #31152 · शिरुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 628/7
- Talathi
- रेणुका रविंद्र चौधरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स् लिमीटेड शाखा शिरूर पुणे
गहाणखत लिहुन देणार : राधाबाई संतोष कोतवाल रा. शिरुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12564-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1199544.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 628/7 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधाबाई संतोष कोतवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1199544.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कुणाल संतोष कोतवाल (खाता क्रमांक :- 4287) ,