सातबारा Watch

← शिरुर

Ferfar #31157 · शिरुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
1564/5
Talathi
रेणुका रविंद्र चौधरी
First seen
5d ago · closed 2026-11-07 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स शाखा - खराडी, पुणे गहाणखत लिहुन देणार : सागर दत्तात्रय वाणी रा. शिरुर यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9582-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1546488.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1564/5 क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर दत्तात्रय वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1546488.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.