Ferfar #31158 · शिरुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 1564/5
- Talathi
- रेणुका रविंद्र चौधरी
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स शाखा - खराडी, पुणे
गहाणखत लिहुन देणार : ओंकार राधाकिसन कनसे रा. शिरुर यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9583-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2692158.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1564/5 क्षेत्र 0.0080 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार राधाकिसन कनसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2692158.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राधाकिसन रंगनाथ कनसे (खाता क्रमांक :- ) ,
योगिता राधाकिसन कनसे (खाता क्रमांक :- ) ,