Ferfar #31184 · शिरुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 624/3
- Talathi
- रेणुका रविंद्र चौधरी
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए युव स्मॉल फाईनान्स बॅक शाखा शिक्रापुर
गहाणखत लिहुन देणार : वसंत रघुनाथ जाधव रा. शिरुर यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9845-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 624/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत रघुनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.