Ferfar #31220 · शिरुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1164
- Talathi
- रेणुका रविंद्र चौधरी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 14/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
आदेश क्र. जा.क्र 14/2026
बाबूरावजी पाचर्णे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित मु.पो. तर्डोबाची वाडी त शिरूरअन्वये मौजे शिरूर येथील जमीन गट क्र.1164 वरील खातेदार अशोक बाळासाहेब खरबस यांच्या नावावर असलेला फेरफार क्र.17791 बाबूरावजी पाचर्णे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित मु.पो. तर्डोबाची वाडी त शिरूर यांचा बोजा हा कमी करण्याचा आदेश झाल्याने 7/12 सदरी असलेला बाबूरावजी पाचर्णे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित मु.पो. तर्डोबाची वाडी त शिरूर आदेश जप्तीचा बोजा कमी केला असे.