सातबारा Watch

← शिरुर

Ferfar #31230 · शिरुर

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
रेणुका रविंद्र चौधरी
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : श्री अंबिका पतसंस्था मर्या खोडद शाखा खोडद, मु पो खोडद ता जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : बाळु खंडु थोरात  रा. शिरुर यांनी दिनांक 07/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु खंडु थोरात   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३० दिनांक 07/08/2024 व दुय्यम निंबधक शिरूर यांच्याकडील गहाणखत दस्त क्र. 4401/2024 दि. 01/08/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदरची नोंद pde प्रणली द्वारे प्राप्त झाली असे.