सातबारा Watch

← शिरुर

Ferfar #31234 · शिरुर

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1147/प्लॉट/1
Talathi
रेणुका रविंद्र चौधरी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : पत्र क्र. जा.क्र 273/बाकनिनासप /स्थावर जप्ती /सन 2026/2027 आदेश दिनांक : 10/09/2026 मा. विशेष वसुली आधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.निघोज शाखा निघोज जि अहमदनगर यांच्या कडील पत्र क्र. जा.क्र 273/बाकनिनासप /स्थावर जप्ती /सन 2026/2027 दि.10/9/2026 अन्वये कर्जदार बंडू झुंबर जगताप यांच्या मौजे शिरूर ग्रामीण हद्दीतील जमीन गट नं 1147/प्लॉट/1 मधील खातेदार बंडू झुंबर जगताप यांची जमीन मा. विशेष वसुली आधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.निघोज शाखा निघोज जि अहमदनगर यांनी जप्त केली असे.पत्र फायलीस दाखल असे.