सातबारा Watch

← गोलेगाव

Ferfar #3035 · गोलेगाव

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
रेणुका रविंद्र चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लि शाखा खराडी गहाणखत लिहुन देणार : सुदाम लिबा कर्डिले रा. गोलेगाव यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29822-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम लिबा कर्डिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.