Ferfar #7491 · कारेगांव
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : मोहिनी जयवंत दंडवते रा. कारेगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14070-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3631517.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.0230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहिनी जयवंत दंडवते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3631517.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.