सातबारा Watch

← ढोकसांगवी

Ferfar #4122 · ढोकसांगवी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरुर, शाखा शिरुर गहाणखत लिहुन देणार : शांताराम सर्जेराव पाचंगे रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9437-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम सर्जेराव पाचंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.