Ferfar #4137 · ढोकसांगवी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा खराडी तर्फे सविता गणेश सोनवणे
गहाणखत लिहुन देणार : कविता सचिन मलगुंडे ,सचिन पंढरीनाथ मलगुंडे ,सुहास पंढरीनाथ मलगुंडे रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29546-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 607, 608, 609, 691 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सचिन मलगुंडे ,सचिन पंढरीनाथ मलगुंडे ,सुहास पंढरीनाथ मलगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सचिन पंढरीनाथ मलगुंडे (खाता क्रमांक :- 0) ,