Ferfar #4162 · ढोकसांगवी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 652
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/क्र/71/2026
आदेश दिनांक : 30/07/2026
मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांस कडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.71/2026 दि.16/07/2026 अन्वये मौजे ढोकसांगवी येथील जमीन गट क्र. 652 वरील मंजूर खरेदी फेरफार 704 मधील खातेदार संजणा काळुराम अभंग यांचे नाव दुरुस्ती करण्याचा आदेश झाल्याने हस्तदोषाने झालेले रंजना काळुराम अभंग यांचे नाव फेरफार क्र 704 झालेले चूक दुरुस्ती करून संजणा काळुराम अभंग असे दुरुस्ती केली असे. सदरची नोंद मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांस कडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.71/2026 दि.16/07/2026 अन्वये केली असे.